Pune : पुण्यातील सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपी शंतनू कुकडे याच्याशी आर्थिक व्यवहारामुळे दीपक मानकर यांना राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दीपक मानकर आणि शंतनू कुकडे यांच्यात जवळपास १.७० कोटीचे व्यवहार झाल्याच समोर आलं होत. यातचं मानकर यांनी सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलं आणि त्यावरून पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल मानकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे मानकरांच्या अडचणीत आधीच वाढ झालेली असताना आता मानकरांच्या मुलावर आणि व्याहींवर देखील गुन्हा दाखल झालाय.
पाहा सविस्तर व्हिडिओ....
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.