Gokul Politics : महाडिकांविरुद्ध सतेज पाटील, गोकुळच्या अध्यक्षपदी कोण असणार?

Gokul Politics In Kolhapur : गोकुळच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरमध्ये चांगलंच सत्तासंघर्ष चालू आहे.

Satej Patil vs Dhananjay Mahadik : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलेल्या डोंगळेच्या मनसुब्यांना सत्ताधारी १९ संचालकांनी कात्रजचा घाट दाखविण्याचे निश्चित झालंय. पण गोकुळमध्ये नक्की काय घडतंय, गोकुळचं राजकारण एवढं महत्त्वाचं काय आहे, त्याचा पुढे काय परिणाम होणारय, याची ए टू झेट स्टोरी सांगते....

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com