Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानानंतर सदावर्ते चांगलेच आक्रमक झाले. खडसे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला शरम वाटली पाहिजे, उद्या जर तुला कुणी उडी मार म्हटलं तर मारशील का ? तुला निसर्गाने खूप काही दिले आहे, अशा शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.
पाहा खडसे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये....
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.