निवडणुकीत अघोरी प्रकार, Jayant Patil यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया ZP election voting news, Sangli

सांगली ZP निवडणुकीच्या मतदान दिवशी आमदार जयंत पाटील यांची फटकेबाजी; "अधिक मदत मिळवण्यासाठी भानामती" असा खोचक इशारा

'माझ्यामागे बरेच लागेलत,पण ते अपुरे पडतात, त्यामुळे अधिकची मदत मिळवण्यासाठी काही लोक भानामतीचा प्रकार करतात',असा मिश्किल टोला राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com