Jitendra Awhad News : 'माझा बापचं शरद पवार...', आव्हाड असं का म्हणाले?

Jitendra Awhad On Sharad Pawar : 'माझ्या दृष्टीने शरद पवारच माझं सर्वस्व आहे आणि माझा बापचं शरद पवार आहे', असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Thane : ठाण्यातील पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात शरद पवार, प्रतिभा पवार, अनिल देशमुख आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती. शरद पवार यांच्या हस्ते तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यानिमित्ताने जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. माझा बापच शरद पवार आहेत. बापाच्या हस्ते कार्य घडणं याला भाग्य लागतं, असं आव्हाड यांवेळी म्हणाले.

काय म्हणाले आव्हाड पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com