'सालीवर अत्याचार करणारा व्यक्ती...' Karuna Munde यांचे Dhanajay Munde यांच्यावर गंभीर आरोप | Beed |

राजकारण की वैयक्तिक संघर्ष? करुणा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडें यांनी सालीवर बलात्कार केला असा आरोप करत केला मोठा गौप्यस्फोट; बीडच्या राजकारणात खळबळ

बीडमधून मोठा राजकीय आणि वैयक्तिक वाद समोर आला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या सालीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. "आधीच त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत 'असं म्हणत करुणा मुंडेंनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. यावर धनंजय मुंडे काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे, पाहा या व्हिडीओत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com