Uddhav Thackeray News : 'आजचा अर्थसंकल्प म्हणजे मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी', ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray on Budget 2025 : आज महाराष्ट्राचा अर्थबजेट सादर झाला अन् त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी सोडून बाकी अनेक मुद्यांवर बजेट मांडण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्यावरून महायुतीवर निशाना साधल्याचं पाहायला मिळालं.

Budget 2025 : आज महाराष्ट्राचा अर्थबजेट सादर झाला अन् त्यात शेतकर्यांची कर्जमाफी सोडून बाकी अनेक मुद्यांवर बजेट मांडण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्यावरून महायुतीवर निशाना साधल्याचं पाहायला मिळालं. आजचा अर्थसंकल्प म्हणजे मारल्या थापा भारी महाराष्ट्र केला कर्जबाजारी अशी सध्या परिस्थिती आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले ठाकरे पाहा सविस्तर व्हिडिओमधून.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com