Manoj Jarange News : प्रकृती खालावली, बीडचा दौरा अर्धवट सोडून जरांगे रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Admitted in Hospital : मनोज जरांगे पाटील हे बीडचा दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Beed : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांची अचानक तब्येत खालावली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com