Manoj Jarange यांची मुंबई चलोची अंमलबजावणी ? Maratha बांधवांची Antrawali Sarati मध्ये बैठक

29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी रणनिती ठरणार, मराठा आरक्षणावर निर्णायक चर्चा

अंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेणार आहे . दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून बैठकीसाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं आणि आता काय मिळवायचं या मुद्द्यावर देखील चर्चा केली जाणार आहे. तसेच 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा जरांगे पाटील यांनी दिला आहे त्या संदर्भात देखील बैठकीत चर्चा होणार आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजता मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला सुरुवात होणार असून मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहे .याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com