बीडमध्ये जरांगेंच्या घातपाताचा कट, दोघं ताब्यात Manoj Jarange Patil, Beed News Today, Antarwali News

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला, २.५ कोटींची किंमत | Manoj Jarange Patil Beed News

बीडमधून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीये. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झालीये. तब्बल अडीच कोटी रुपयांत ही हत्या करण्याचा कट ठरलाय. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलंय. धक्कादायक म्हणजे कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला जातोय. नेमकं काय घडलं, कोण आहे का नेता, कट कुणी रचला, सगळं सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेटवपर्यंत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com