MNS Viral Video : परप्रांतिय कामगाराकडून स्थानिकांना दमदाटी, मनसेनं चांगलाच चोपला

MNS Viral Video From Raigad : परप्रांतिय कामगार रहिवाशीची सोसायटीमधील स्थानिकांना दमदाटी, हुल्लडबाजी करीत असल्याची तक्रार होती.

Raigad : श्रीवर्धन येथे पुनिर गौरव या नावाच्या परप्रांतिय कामगार रहिवाशीची सोसायटीमधील स्थानिकांना दमदाटी, हुल्लडबाजी करीत असल्याची तक्रार होती. यानंतर मनसैनिकांनी या परप्रांतीय तरुणाला चोप दिला.

पाहा सविस्तर व्हिडिओ.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com