प्रशासन काळातील कोटींच्या लुटमारीची चौकशीची मागणी, Ganesh Naik काय म्हणाले पाहा।Navi Mumbai।

"कुणी लुटले, कुणाच्या आदेशावरून लुटले? फौजदारी गुन्हा दाखल करा" – वनमंत्री गणेश नाईक यांचा गंभीर आरोप

नवी मुंबईतील प्रशासना काळातले कोटी रुपये लुटण्याचा काम करण्यात आलं त्या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे कुणी लुटले कुणी लुटले कुणाच्या आदेशावरून या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या कारवाईची मागणी गणेश नाईक यांनी केली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com