Bhor Supriya Sule Protest News : रस्ता दुरावस्थेविरोधात सुळेंचं धरणं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मांडला ठिय्या

Supriya Sule Protest : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.

Bhor Pune : बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान रस्त्याची प्रचंड दूरवस्था झालीय. त्याचं कॉक्रिटीकरण करावं यासाठी सातत्यानं पाठपुरावाही करण्यात आला. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे बेमुदत धरणं आंदोलन करत आहेत.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com