Pahalgam Attack Update : ठोंबरेंना अश्रु अनावर, विमानाची सोय करावी सरकारकडे केली मागणी

Rupali Thombare Stuck in Kashmir : पहलगममध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या देखील अडकल्या आहेत. "आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत" असे ठोंबरे यांनी सांगितले.

Jammu- Kashmir : पहलगममध्ये झालेल्या दहशतवादी हल्लामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या देखील अडकल्या आहेत. "आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत" असे ठोंबरे यांनी सांगितले.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com