परळीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, दोन्ही मुले गंभीर जखमी, Parli Marhan Today Video

Azad Nagar मध्ये रात्रीचा थरार; Ajiz Kacchi कुटुंबावर हल्ला

बीडच्या परळीत रात्री आठच्या सुमारास आझाद नगर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिज कच्ची यांच्या घरावर काही अज्ञातांनी प्राण घालक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये नगरसेवक अजित कच्ची आणि त्यांचे दोन्ही मुले गंभीरित्या जखमी झाल्याचे समजले असून त्यामधील एका मुलाला गंभीरित्या मार असल्याने अंबाजोगाई स्व.रा.ती.शासकीय दवाखान्यात पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com