'महाराष्ट्रातले ९ मंत्री खरात प्रकरणात' Sanjay Raut यांचं मोठं विधान।Captain Kharat, Mumbai

साताऱ्यात सभागृहात सदस्य प्रवेश करत असताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या गोंधळात पर्यटन मंत्री Shambhuraj Desai जखमी झाल्याची चर्चा आहे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यावर अत्यंत परखड विधान केले असून, संबंधित व्यक्तींनी राजीनामा दिलाच पाहिजे, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातले ९ मंत्री फासलेले आहेत असं विधान त्यांनी केलं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com