Farmers' loan waiver : मुंबई पुणे इतरत्र कुठेही जाण्यासाठी मज्जाव तरीही तुपकरांच्या शिलेदारांचं अरबी समुद्रात आंदोलन

Ravikant Tupkar Arrested For Farmers' loan waiver Protest : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या रविकांत तुपकरांना काल खालापूर पोलिसांनी अटक केली होती.

Mumbai : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या रविकांत तुपकरांना काल खालापूर पोलिसांनी अटक केली होती. शेतकरी व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष काल मुंबईच्या वेशीवर पाहायला मिळाला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण तुपकरांच्या शिलेदारांनी अरबी समुद्रात जाऊन सातबारे व सोयाबीन फेकून आंदोलनाचा झेंडा रोवलाच. पुन्हा रविकांत तुपकर अरबी समुद्राकडे जाऊ नयेत यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जातीये.

पाहा काय म्हणणं आहे आंदोलकांचं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com