'पालकमंत्रीपदावरून Gogavle आणि Tatkare यांच्यात वाद नाहीच' Sharad Pawar यांच्या नेत्याचा गौप्यस्फोट

'Gogavle आणि Tatkare यांच्यात वाद नाहीच' - Ravindra Chavan यांचा गौप्यस्फोट | Raigad News

मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला पालकमंत्री पदाच्या वादासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीका करत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील वाद हा बनाव असल्याचे खळबळजनक विधान केले आहे. सरकारकडे निधी नसल्याने रायगडचा विकास करता येणार नाही म्हणून हे दोन्ही नेते पालकमंत्री पद न घेता वाद असल्याचा बनाव करत आहेत, तसेच हे दोन्ही नेते एक असून निवडणुका जवळ आल्या की एकत्र येतात असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com