शिवरायांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्याचं अपहरण, आरोपीचा व्हिडिओ व्हायरल, Ahilyanagar News, Congress

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने मारहाण' - चंदू आगे यांची कबुली; सचिन गुजर यांच्यावर हल्ला

काँग्रेसचे अहिल्यानगरमधील जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून नेत, त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने मारहाण केल्याची कबुली देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. श्रीरामपूर शहरातील चंदू आगे याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने साथीदारांसह गुजर यांना मारहाण केल्याची कबुली या व्हिडिओमधून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com