Anjali Damaniya : 'राजकारण्यांना भावना नसतात', धस- मुंडे भेटीवरून दमानिया संतप्त

Suresh Dhas Meet Dhananjay Munde : गेले दोन महिने ज्या कुटुंबासोबत न्यायाच्या भुमिकेत असणारे धस, आज मुंडेंच्या घराची पायरी कशी ओलांडतात?, दमानियांचा सवाल

Anjali Damaniya On Suresh Dhas : 'त्या' बड्या नेत्याला वाचवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. त्यात फडणवीस, बावनकुळे, धस, अजित पवार आणि मुंडेंचा देखील सहभागी असणार असं दमानिया म्हणतात. तसेच गेले दोन महिने ज्या कुटुंबासोबत न्यायाच्या भुमिकेत असणारे धस, आज मुंडेंच्या घराची पायरी कशी ओलांडतात?, असा सवाल दमानियांनी केला आहे.

दमानिया पुढे काय म्हणाल्या यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com