Video
अजितदादांच्या स्मृतीस्थळी सुनेत्रा पवार, प्रचारापूर्वी अभिवादन Sunetra Ajit Pawar, Baramati Election
Baramati पोटनिवडणुकीच्या प्रचारापूर्वी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी Ajit Pawar यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी जय पवार यांनीही समाधीस्थळी दर्शन घेतले.