'युती नाही, प्रेमविवाह तुटला' Gulabrao Patil यांनी Sharad Pawar यांचा माणूस फोडला। Jalgaon

वरणगाव नगरपरिषदेत राजेंद्र चौधरी पराभूत झाल्यानंतर शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवक पद दिलं; शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश

वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी हे पराभूत झाले होते ,त्यांना शिंदे गटाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदी घेण्यात आले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे वरणगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांसह आज राजेंद्र चौधरी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेमध्ये शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com