Pankaja Munde, Vinod Tawde sarkarnama
देश

BJP Releases List Of Central Office Bearers : नड्डांच्या नव्या टीममध्ये मुंडे, तावडे, रहाटकरांचे स्थान कायम ; देवधर यांना वगळले..

BJP News : १३ जणांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी आपली नवीन टीम जाहीर केली. नड्डांच्या नव्या टीममध्ये विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून, तर पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांचे स्थान काम आहे. राष्ट्रीय सचिव असलेले सुनिल देवधर यांना वगळण्यात आले आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह १३ जणांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बंडी संजय कुमार आणि राधामोहन अग्रवाल यांना सरचिटणीस करण्यात आले आहे. नड्डांच्या नव्या टीममध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष ८ राष्ट्रीय सरचिटणीसांचा समावेश आहे. यासह १३ राष्ट्रीय सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष

डॉ. रमन सिंह, (छत्तीसगढ़)

वसुंधरा राजे, (राजस्थान)

रघुबर दास (झारखंड)

बैजयंत पांडा (ओडिशा)

सरोज पाण्डेय, (छत्तीसगढ़)

रेखा वर्मा, (उत्तर प्रदेश)

डी.के. अरुणा (तेलंगणा)

एम. चौबा एओ (नागालँड)

अब्दुल्ला कुट्टी (केरळ)

लक्ष्मीकांत बाजपेई, (उत्तर प्रदेश)

लता उसेंडी (छत्तीसगढ़)

तारिक मंसूर (उत्तर प्रदेश)

राष्ट्रीय महामंत्री

अरुण सिंह, (उत्तर प्रदेश)

कैलाश विजयवर्गीय (मध्य प्रदेश)

दुष्यंत कुमार गौतम (दिल्ली)

तरुण चुग (पंजाब)

विनोद तावड़े (महाराष्ट्र)

सुनील बंसल (राजस्थान)

संजय बंदी, (तेलंगणा)

राधा मोहन अग्रवाल, (उत्तर प्रदेश)

राष्ट्रीय सचिव

विजया रहाटकर (महाराष्ट्र)

सत्या कुमार (आंध्र प्रदेश)

अरविंद मेनन (दिल्ली)

पंकजा मुंडे (महाराष्ट्र)

नरेन्द्र सिंह रैना (पंजाब)

डॉ. अल्का गुर्जर (राजस्थान)

अनुपम हाजरा (पश्चिम बंगाल)

ओमप्रकाश धुर्वे (मध्य प्रदेश)

ऋतुराज सिन्हा (बिहार)

आशा लाकड़ा (झारखंड)

कामख्या प्रसाद तासा (असम)

सुरेन्द्र सिंह नागर (उत्तर प्रदेश)

अनिल अटोनी (केरळ)

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT