Bihar Congress Screening Committee 
देश

Congress Committee: बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची छाननी समिती जाहीर; प्रणिती शिंदेंसह 'या' तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी

Congress Committee: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीय राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.

Amit Ujagare

Congress Committee: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीय राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसनं आपली स्क्रीनिंग कमिटी अर्थात छाननी समिती जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच इतर काही तरुण खासदारांनाही या समितीत समावून घेण्यात आलं आहे.

अशी आहे छाननी समिती?

अध्यक्ष - अजय माकन

सदस्य - प्रणिती शिंदे

सदस्य - इम्रान प्रतापगडी

सदस्य - कुणाल चौधरी

पदसिद्ध सदस्य

बिहार इनचार्ज - कृष्णा अल्लावरु

प्रदेशाध्यक्ष - राजेश कुमार

काँग्रेस विधीमंडळ पक्ष (विधानसभा) - शकील अहमद खान

काँग्रेस विधीमंडळ पक्ष (विधानपरिषद) - मदन मोहन झा

सरचिटणीस - देवेंद्र यादव

सरचिटणीस - शहनवाझ आलम

सरचिटणीस - सुशीलकुमार पासी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT