Gujrat Election
Gujrat Election Sarkarnama
देश

Gujrat Election : गुजरात निवडणुकीबाबत केजरीवालांनी काँग्रेस आणि भाजपचं मांडलं गणित, 'आप'चं काय?

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकांसाठी जंग पछाडले आहे. भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा बालेकिल्ला मानला जाणारा आणि पंतप्रधान मोदींच्या होमपिचवर आपच्या विजयाच्या दावा करतानाच केजरीवाल याच्या पंजाबच्या निवजणुकांवेळी केलेली निकालाची भविष्यवाणी प्रमाणेच गुजरातमध्येही इतरपक्षांसाठीही 'भविष्यवाणी' केली आहेत. यापूर्वी ते काँग्रेसला 5 पेक्षा कमी जागा मिळेल असे म्हणाले होते. आता त्यांनी भाजपच्या मताधिक्क्याबाबतही मोठा दावा केला आहे.

गुजरातमधील प्रचारादरम्यान एका टीव्ही चॅनलशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, 2017 च्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी 11 टक्क्यांनी कमी होणार आहे. भाजपला ३८ टक्के मतं मिळणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. केजरीवाल म्हणाले, “आपचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मी हवेत बोलत नाही, अनेकजण दावा करतात की, इतक्या इतक्या जागा येतील. पण मी जे सांगतो ते घडते. मी जे काही भाकीत केले होते ते सर्व गेल्या वेळी खरे घडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT