शिवसेना पक्षाने मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खास रणनीती आखली आहे. नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडवविण्यासाठी त्यांनी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. शिंदे यांनी ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. शिवसेना मंत्री, आमदार, खासदार यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, पक्षाची धेय-धोरणे,विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात या प्रभारींवर देण्यात आली आहे. 31 जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे.
पुणे : आमदार शरद सोनावणे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे
अहिल्यानगर : आमदार विठ्ठल लंगे पाटील, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ
धुळे : आमदार मंजुळा गावित
नंदुरबार : आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार गिरीश चौधरी
जळगाव : आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार अमोल पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार गिरीश चौधरी
नाशिक : माजी आमदार धनराज महाले, आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर
परभणी : उपनेते आनंदराव जाधव, आमदार अर्जुन खोतकर
जालना : आमदार अर्जुन खोतकर
छत्रपती संभाजीनगर : आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, आमदार अब्दुल सत्तार
कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने, मंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक
सोलापूर : माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, शहाजी बापू पाटील, माजी आमदार सिद्धाराम महेत्रे, माजी आमदार जयवंतराव जगताप
सांगली : खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर
सातारा : मंत्री शंभूराज देसाई
चंद्रपूर : माजी आमदार सहस्राम कोरोते, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, हर्षल शिंदे, मुकेश जीवतोडे
गोंदिया : मंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भोंडेकर
वर्धा : आमदार मनीषा कायंदे, राज दीक्षित
अकोला : माजी आमदार गोपीकिशन बजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार विप्लव बजोरिया
अमरावती : अभिजीत अडसूळ, उपनेते प्रिती बंड, माजी आमदार ज्ञानेश्वर धने पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार शशिकांत देशपांडे
गडचिरोली : मंत्री आशिष जयस्वाल, आशिष देसाई
नागपूर : कृपाल तुमाने, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, किरण पांडव
लातूर : आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी सावंत
धाराशिव : आमदार तानाजी सावंत, मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार ज्ञानराज चौगुले
नांदेड : आमदार आनंद बोडारकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम
हिंगोली : आमदार संतोष बांगर
बीड : आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उडान
सिंधुदुर्ग : आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे
रत्नागिरी : माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी
रायगड : मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी
बुलढाणा : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर
यवतमाळ : मंत्री संजय राठोड, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी आमदार विश्वास नांदेकर
वाशिम : आमदार भावनाताई गवळी
अकोला : माजी आमदार गोपीकिशन बजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार विप्लव बजोरिया
अमरावती : अभिजीत अडसूळ, उपनेते प्रिती बंड, माजी आमदार ज्ञानेश्वर धने पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार शशिकांत देशपांडे
गडचिरोली : मंत्री आशिष जयस्वाल, आशिष देसाई
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.