Assembly Election Exit Poll Sarkarnama
महाराष्ट्र

Axis My India accurate Exit Poll : 'या' एक्झिट पोलचा अंदाज ठरला अचूक

Maharashtra exit poll predicts Mahayuti at 200+ seats, Maha Vikas Aghadi at 50: इंडियाच्या एक्झिट पोलनुसार निकालाच्या सुरुवातीच्य कलांमध्ये महायुती 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाविकास आघाडी फक्त 50 जागांवर आघाडीवर आहे.

Roshan More

Maharashtra Assembly Exit Poll Results 2024 :विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येईल असा बहुतांश एक्झिट पोलने अंदाज वर्तवला होता. मात्र, सर्वच एक्झिट पोल महायुतीला 160 च्या आसपास जागा दाखवत होते. मात्र, एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुती 200 जागांवर विजय मिळवेल, असा अंदाज व्यक्त केला होता. तर, झारखंडमध्ये इंडिया आघाडी जिंकेल असा असा देखील अंदाज व्यक्त केला होता.

इंडियाच्या एक्झिट पोलनुसार निकालाच्या सुरुवातीच्य कलांमध्ये महायुती 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाविकास आघाडी फक्त 50 जागांवर आघाडीवर आहे.

एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागांवर विजयाचा अंदाज वर्तवला होता. तर महाविकास आघाडी 82 ते 102 जागांवर विजयाची शक्यता वर्तवली होती.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमधील मतांचे अंतर तब्बल 11 टक्क्यांचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महायुतीला 48 टक्के तर महाविकास आघाडीला 37 टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री?

भाजप तब्ब 124 जागांवर आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदाचे प्रमुख दावेदार देवेंद्र फडणवीस असून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT