Maharashtra Municipal Results 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Mahapalika Nikal 2026 : 29 महापालिकांमध्ये कोणी, किती जागा जिंकल्या? भाजपला कुठे मिळाली सत्ता? काँग्रेसने कुठे दाखवली ताकद? फायनल आकडेवारी!

Mahanagarpalika election results 2026 : राज्यभरातील २९ महानगरपालिकांचा निकाल काल शुक्रवारी (ता.१६) जाहीर झाला. या निकालात कुठल्या महापालिकेत कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत. त्याबाबतची सविस्तर आकडेवारी या बातमीतून जाणून घेऊया.

Jagdish Patil

Maharashtra Municipal Results 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल शुक्रवारी (ता.16) जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट किंवा काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर अन्य 5 ठिकाणी काँग्रेसने ताकद दाखवली आहे. कुठल्या महापालिकेत कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत. त्याबाबतची सविस्तर आकडेवारी या बातमीतून जाणून घेऊया

मुंबई महापालिका :

एकूण जागा - २२७

भाजप - ८९

शिवसेना (एकनाथ शिंदे) - २९

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ६५

राष्ट्रवादी (शरद पवार) - ०१

राष्ट्रवादी (अजित पवार) ०३

काँग्रेस - २४

मनसे - ०६

एमआयएम - ०८

इतर पक्ष - २

महापौर - भाजप-शिवसेना

--------------------------

ठाणे महापालिका -

एकूण जागा १३१

भाजप - २८

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ७५

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ०१

राष्ट्रवादी (शरद पवार) - १२

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०९

एमआयएम - ०५

अपक्ष - ०१

महापौर - शिवसेना-भाजप

--------------------------

नवी मुंबई महापालिका -

एकूण जागा - १११

भाजप - ६५

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ४२

शिवसेना (उद्धव ठाकरे) - २

मनसे - ०१

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

कल्याण-डोंबिवली महापालिका -

एकूण जागा - १२२

भाजप - ५०

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ५४

शिवसेना (उद्धव ठाकरे) - १०

राष्ट्रवादी (शरद पवार) - ०१

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

काँग्रेस - ०२

मनसे - ०५

महापौर - शिवसेना-भाजप

उल्हासनगर महापालिका -

एकूण जागा - ७८

भाजप - ३७

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ३६

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ००

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

काँग्रेस - ०१

इतर पक्ष - ०३

अपक्ष - ०१

महापौर - महायुती + स्थानिक आघाडी

--------------------------

भिवंडी-निजामपूर महापालिका -

एकूण जागा - ९०

भाजप - २२

शिवसेना (एकनाथ शिंदे) - १२

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ००

राष्ट्रवादी (शरद पवार) - १२

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

काँग्रेस - ३०

इतर पक्ष - १३

अपक्ष - ०१

महापौर - त्रिशंकू

पनवेल महापालिका -

एकूण जागा - ७८

भाजप - ५५

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ०२

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ०५

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०२

काँग्रेस - ०४

इतर पक्ष - ०९

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

--------------------------

मीरा-भाईंदर महापालिका -

एकूण जागा - ९५

भाजप - ७८

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ०३

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ००

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

काँग्रेस - १३

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

--------------------------

वसई-विरार महापालिका -

एकूण जागा : ११५

बहुजन विकास आघाडी : ७१

भाजप : ४३

काँग्रेस - ०१

महापौर - बहुजन विकास आघाडी

--------------------------

नाशिक महापालिका -

एकूण जागा - १२२

भाजप - ७२

शिवसेना (एकनाथ शिंदे) -२६

शिवसेना (उद्धव ठाकरे) - १५

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०४

काँग्रेस - ०३

मनसे - ०१

एमआयएम - २१

इतर पक्ष - ४०

महापौर - स्थानिक आघाडी

--------------------------

मालेगाव महापालिका -

एकूण जागा - ८४

भाजप - ०२

शिवसेना (एकनाथ शिंदे) - १८

एमआयएम - २१

इस्लाम पक्ष - ४०

काँग्रेस - ०३

महापौर - स्थानिक आघाडी

--------------------------

धुळे महापालिका -

एकूण जागा - ७४

भाजप - ५०

शिवसेना (शिंदे) - ०५

शिवसेना (ठाकरे) - ०५

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०८

एम आय एम - १०

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

--------------------------

जळगाव महापालिका -

एकूण जागा ७५

भाजप - ४६

शिवसेना (शिंदे) - २१

शिवसेना (ठाकरे) - ५

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०१

अपक्ष २

महापौर - भाजप

--------------------------

अहिल्यानगर महापालिका -

एकुण जागा- ६८

भाजप - २५

शिवसेना (शिंदे) -१०

शिवसेना (ठाकरे) - ०१

राष्ट्रवादी (अजित पवार) - २७

काँग्रेस - ०२

बसपा - ०१

एमआयएम - ०२

महापौर - भाजप+राष्ट्रवादी

--------------------------

पुणे महापालिका -

एकूण जागा - १६५

भाजप - ११९

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ००

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ०१

राष्ट्रवादी (शरद पवार) - ०३

राष्ट्रवादी (अजित पवार) - २७

काँग्रेस - १५

मनसे - ००

महापौर - भाजप

--------------------------

पिंपरी-चिंचवड महापालिका -

एकूण जागा -१२८

भाजप - ८४

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ०६

राष्ट्रवादी (अजित पवार) - ३७

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

--------------------------

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका -

एकूण जागा - ७८

भाजप - ३९

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ०२

राष्ट्रवादी (शरद पवार) - ०३

राष्ट्रवादी (अजित पवार) - १६

काँग्रेस - १८

महापौर - भाजप+शिवसेना

--------------------------

सोलापूर महापालिका -

एकूण जागा - १०२

भाजप - ८७

शिवसेना (शिंदे) - ०४

काँग्रेस - ०२

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०१

एमआयएम - ०८

महापौर - भाजप

--------------------------

कोल्हापूर महापालिका -

एकूण जागा - ८१

भाजप - २६

शिवसेना (एकनाथ शिंदे) - १५

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ०१

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०४

काँग्रेस - ३४

इतर - ०१

महापौर - महायुती

छत्रपती संभाजीनगर महापालिका -

एकूण जागा - ११५

भाजप - ५७

शिवसेना (एकनाथ शिंदे) - १३

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ०६

राष्ट्रवादी (शरद पवार) - ०१

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

काँग्रेस - ०१

एमआयआम - ३३

इतर - ०१

महापौर - महायुती

--------------------------

परभणी महापालिका -

एकूण जागा - ६५

भाजप - १२

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ००

शिवसेना (उद्धव ठाकरे) - २५

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ११

काँग्रेस - १२

एमआयआम - ००

इतर - ०१

अपक्ष - ०४

महापौर - महाविकास आघाडी

--------------------------

नांदेड वाघाळा महापालिका -

एकूण जागा - ८१

भाजप - ४५

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ०४

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ००

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०२

काँग्रेस - १०

एमआयआम - १४

वंचित बहुजन आघाडी - ०४

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

--------------------------

लातूर महापालिका -

एकूण जागा - ७०

भाजप - २२

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ००

शिवसेना (उद्धव ठाकरे) - ००

राष्ट्रवादी (शरद पवार) - ००

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०१

काँग्रेस - ४३

इतर - ०४

महापौर - काँग्रेस

--------------------------

अमरावती महापालिका -

एकूण जागा - ८७

भाजप - २५

काँग्रेस - १५

युवा स्वाभिमान - १५

राष्ट्रवादी (अजित पवार) - ११

एमआयएम - १२

शिवसेना (शिंदे) - ३

शिवसेना (उबाठा) - २

बसपा - ३

वंचित बहूजन आघाडी - १

एमआयआम - १२

इतर - १९

महापौर - त्रिशंकू

--------------------------

अकोला महानगरपालिका -

एकुण जागा- ८०

भाजप - ३८

शिवसेना (शिंदे) - ०१

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०१

शिवसेना (ठाकरे) - ०६

काँग्रेस - २१

मनसे - ००

राष्ट्रवादी (शरद पवार) - ०३

वंचित बहुजन आघाडी - ०५

एमआयएम - ०३

अपक्ष - ०३

शहर विकास आघाडी - ०१

महापौर - भाजप

--------------------------

नागपूर महानगरपालिका -

एकुण जागा - १५१

भाजप- १०२

शिवसेना (शिंदे) - ०२

राष्ट्रवादी (अजित पवार) - ०१

शिवसेना (ठाकरे) - ०२

काँग्रेस - ३१

मनसे - ००

एमआयएम - ०४

महापौर - भाजप

--------------------------

चंद्रपूर महापालिका -

एकुण जागा - ६६

भाजप- २३

शिवसेना (शिंदे) - ०१

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

शिवसेना (ठाकरे) - ०६

काँग्रेस - २७

इतर - ०६

अपक्ष - ०२

महापौर - महाविकास आघाडी

--------------------------

जालना महापालिका -

एकूण जागा - ६५

भाजप - ४१

शिवसेना (शिंदे) - १२

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

शिवसेना (ठाकरे) - ००

काँग्रेस - ०९

इतर - ०२

अपक्ष - ०१

महापौर - भाजप

--------------------------

इचलकरंजी महापालिका -

एकूण जागा - ६५

भाजप - ४३

शिवसेना (शिंदे) - ०३

राष्ट्रवादी (अजित पवार) - ००

शिवसेना (ठाकरे) - ०१

काँग्रेस - ००

इतर - १७

अपक्ष - ००

महापौर - भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT