Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : अजितदादांच्या नॉट रिचेबलवर बावनकुळे हसले अन्‌ म्हणाले....

भाजपचे प्रदेशाध्यक्ष BJP State President चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule आज साताऱ्याच्या Satara दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज भाजपची BJP election Strategy आगामी निवडणुकांतील रणनिती ठरणार आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : अजितदादा काय करतील ते ना तुम्हा माहिती होईल ना मला, ते कुठे आहेत ते त्यांनाच माहिती असते, असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना काढला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज भाजपची आगामी निवडणुकांतील रणनिती ठरणार आहे. आज सकाळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

गेली काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पत्रकारांनी विचारले. त्यावर श्री. बावनकुळे हसले आणि म्हणाले, अजित दादा काय करतील ते ना तुम्हाला माहिती होईल किंवा मलाही कळणार नाही. ते कुठे आहेत ते त्यांनाच माहिती असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT