Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Historic Victory : जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात भाजपची सोलापुरात ऐतिहासिक कामगिरी; विजयी 87 उमेदवार एकाच क्लिकवर

Solapur Corporation Election Result 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने ८७ जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची महापालिकेत निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 January : सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची उच्चांकी कामगिरी नोंदवत तब्बल 87 जागा जिंकल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नेतृत्व त्यांना आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे यांची मिळालेली खंबीर साथ यामुळे भाजपने सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सोलापूर महापालिकेत आता भाजपची निर्विवाद सत्ता असणार आहे.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या 102 जागांपैकी 87 जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजपनंतर सोलापुरात एमआयएमने आठ, तर शिवसेनेने चार, काँग्रेसने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. भाजपची विजयाची ही टक्केवारी ८५ इतकी आहे. भाजपच्या या महालाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मातब्बरांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सोलापूर महापालिकाच्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे

प्रभाग 1

अ : गौतम मधुकर कसबे (भाजप)

ब: राजश्री अंबादास कणके (भाजप)

क : पूनम प्रभाकर काशीद (भाजप)

ड : अविनाश महादेव पाटील (भाजप)

प्रभाग 2

अ : नारायण दत्तात्रय बनसोडे (भाजप)

ब : कल्पना ज्ञानेश्वर कारभारी (भाजप)

क : शालन शंकर शिंदे (भाजप)

ड : किरण विजयकुमार देशमुख (भाजप)

प्रभाग 3

अ : राजकुमार पाटील (भाजप)

ब : स्वाती दत्तात्रय बडगु (भाजप)

क : रंजिता सकलेश चाकोते (भाजप)

ड : संजय बसप्पा कोळी (भाजप)

प्रभाग 4

अ : वंदना अजित गायकवाड (भाजप)

ब : विनायक फकीर विटकर (भाजप)

क : ऐश्वर्या गणेश साखरे (भाजप)

ड : अनंत ज्ञानेश्वर जाधव (भाजप)

प्रभाग 5

अ : समाधान रेवणसिद्ध आवळे (भाजप)

ब : अलका आनंद भवर (भाजप)

क : मंदाकिनी तोडकरी (भाजप)

ड : बिज्जू संगप्पा प्रधाने (भाजप)

प्रभाग 6

अ : सोनाली अर्जुन गायकवाड (भाजप)

ब : सुनील पांडुरंग खटके (भाजप)

क : मृण्मयी महादेव गवळी (भाजप)

ड : गणेश प्रकाश वानकर (भाजप)

प्रभाग 7

अ : अनिकेत पिसे (शिवसेना)

ब : श्रद्धा किरण पवार (भाजप)

क : मनोरमा सपाटे (शिवसेना)

ड : अमोल शिंदे (शिवसेना )

प्रभाग 8

अ : अमर मारुतीराव पुदाले (भाजप)

ब : गीता गोविंद गवई (भाजप)

क : बबिता अनंतकुमार धुम्मा (भाजप)

ड : गौरीशंकर उर्फ प्रवीण काशिनाथ दर्गोपाटील (भाजप)

प्रभाग 9

अ : शेखर पांडुरंग इगे (भाजप)

ब : कादंबरी प्रकाश मंजेली (भाजप)

क : पूजा श्रीकांत वाडेकर (भाजप)

ड : मेघनाथ दत्तात्रय येमूल (भाजप)

प्रभाग 10

अ : उज्वला अविनाश दासरी (भाजप)

ब : दीपिका वासुदेव यलदंडी (भाजप)

क : सतीश नागनाथ शिरसिल्ला (भाजप)

ड : प्रथमेश महेश कोठे (भाजप)

प्रभाग 11

अ : युवराज कोंडीबा सरवदे (भाजप)

ब : शारदाबाई विजय रामपुरे (भाजप)

क : मीनाक्षी दत्तात्रय कडगंची (भाजप)

ड : अजय चंद्रकांत पोन्नम (भाजप)

प्रभाग 12

अ : सिद्धेश्वर रामलू कमटम (भाजप)

ब : सारिका सिद्धाराम खजुर्गी (भाजप)

क : अर्चना राजू वडनाल (भाजप)

ड : विनायक रामकृष्ण कोंड्याल (भाजप)

प्रभाग 13

अ : सुनिता सुनील कामाठी (भाजप)

ब : अंबिका हनमंतू चौगुले (भाजप)

क : सत्यनारायण रामय्या गुर्रम (भाजप)

ड : विजय भूमय्या चिप्पा (भाजप)

प्रभाग 14

अ : अकीला भागानगरी (एमआयएम)

ब :असिफ अहमद शेख (एमआयएम)

क : वाहिदाबानो शेख (एमआयएम)

ड : तौफिक हत्तूरे (एमआयएम)

प्रभाग 15

अ : श्रीदेवी जॉन फुलारे (भाजप)

ब : विजया नागेश खरात (भाजप)

क : विनोद धर्मा भोसले (भाजप)

ड : चेतन नरोटे (काँग्रेस)

प्रभाग 16

अ : नरसिंह असादे (काँग्रेस)

ब : श्वेता प्रशांत खरात (भाजप)

क : कल्पना संतोष कदम (भाजप)

ड : प्रियदर्शन साठे (शिवसेना)

प्रभाग 17

अ : निर्मला हरीश जंगम (भाजप)

ब : भरतसिंग विठ्ठलसिंग बडूरवाले (भाजप)

क : जुगनुबाई अंबेवाले (भाजप)

ड : रवी शंकरसिंग कैयावाले (भाजप)

प्रभाग 18

अ : श्रीकांचना रमेश यन्नम (भाजप)

ब : राजश्री शिवशंकर दोडमनी (भाजप)

क : प्रशांत अनिल पल्ली (भाजप)

ड : शिवानंद सिद्रामप्पा पाटील (भाजप)

प्रभाग 19

अ : कविता हिरालाल गज्जम (भाजप)

ब : व्यंकटेश चंद्रय्या कोंडी (भाजप)

क : कलावती आनंद गदगे (भाजप)

ड : बसवराज रामण्णा केंगनाळकर (भाजप)

प्रभाग 20 (MIM)

अ : सफिया चौधरी (एमआयएम)

ब : अनिसा मोगल (एमआयएम)

क : अजहर हुंडेकरी (एमआयएम)

ड : अझरद्दीन जहागीरदार (एमआयएम)

प्रभाग 21

अ : संगीता शिवाजी जाधव (भाजप)

ब : शिवाजी उत्तमराव वाघमोडे (भाजप)

क : मंजेरी संकेत किल्लेदार (भाजप)

ड : सात्विक प्रशांत बडवे (भाजप)

प्रभाग 22

अ : दत्तात्रय मरगु नडगिरी (भाजप)

ब : अंबिका नागेश गायकवाड (भाजप)

क : चैत्राली शिवराज गायकवाड (भाजप)

ड : किसन लक्ष्मण जाधव (भाजप)

प्रभाग 23

अ : सत्यजित सुबोध वाघमोडे (भाजप)

ब : आरती अक्षय वाकसे (भाजप)

क : ज्ञानेश्वरी महेश देवकर (भाजप)

ड : राजशेखर मल्लिकार्जुन पाटील (भाजप)

प्रभाग 24

अ : मधुसूदन दिनेश जंगम (भाजप)

ब : वनिता संतोष पाटील (भाजप)

क : अश्विनी मोहन चव्हाण (भाजप)

ड : नरेंद्र गोविंद काळे (भाजप)

प्रभाग 25

अ : सुमन जीवन चाबुकस्वार (भाजप)

ब : वैभव हत्तुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

क : वैशाली अनिल भोपळे (भाजप)

प्रभाग 26

अ : संगीता शंकर जाधव (भाजप)

ब : दीपक विजय जमादार (भाजप)

क : जयकुमार ब्रम्हदेव माने (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT