Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik News: भाजपच्या यादीतून कोल्हापूर-हातकणंगले वगळले? धनंजय महाडिकांवर 'ही' जबाबदारी

Rahul Gadkar

BJP Political News :

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभेचे वेळापत्रक जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. या निरीक्षक निवड यादीत कोल्हापूरचे (Kolhapur) राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची उत्तर मध्य-मुंबई या ठिकाणी निरीक्षक म्हणून निवड केली आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि हातकणंगले (Kolhapur- Hatkanangale) लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील 23 मतदार संघातील निरीक्षक निवड यादीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा या निवडणूक निरीक्षक यादीत समावेश नाही. निवड यादीनंतर या दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे चित्र गडद झाले आहे. भाजपकडून (BJP) दोन पैकी एका मतदारसंघावर (Constituency) दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र या निवड यादीमुळे काही अंशी विद्यमान खासदारांना दिलासा मिळाला आहे.

भाजप निवडणूक निरीक्षकांची संपूर्ण यादी

भिवंडी-

योगेश सागर

गणेश नाईक

धुळे-

श्रीकांत भारतीय

राम शिंदे

नंदरुबार-

संजय भेगडे

अशोक उके

जळगाव

प्रविण दरेकर

राहुल आहेर

रावेर-

हंसराज आहिर

संजय कुटे

अहमदनगर-

रविंद्र चव्हाण

देवयानी फरांदे

जालना-

चैनसुख संचेती

राणा जगजीतसिंह

नांदेड-

जयकुमार रावल

सुभाष देशमुख

बीड-

सुधीर मुनगंटीवार

माधवी नाईक

लातूर-

अतुल सावे

सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर-

मुरलीधर मोहोळ

सुधीर गाडगीळ

माढा-

भागवत कराड

प्रसाद लाड

सांगली-

मेधा कुलकर्णी

हर्षवर्धन पाटील

नागपूर-

मनोज कोटक

अमर साबळे

भंडारा-गोंदिया-

प्रविण दाटके

चित्रा वाघ

गडचिरोली-

अनिल बोंडे

रणजीत पाटील

BJP Loksabha Election Inspector List

भंडारा-गोंदिया-

प्रविण दाटके

चित्रा वाघ

गडचिरोली-

अनिल बोंडे

रणजीत पाटील

वर्धा-

रणधीर सावरकर

विक्रांत पाटील

अकोला-

संभाजी पाटील

विजय चौधरी

दिंडोली-

राधाकृष्ण विखे पाटील

संजय कानेकर-

उत्तर मुंबई-

पंकजा मुंडे

संजय केळकर

उत्तर-पूर्व मुंबई-

गिरीश महाजन

निरंजन डावखरे

उत्तर मध्य मुंबई-

धनंजय महाडिक

राजेश पांडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT