Kolhapur News : जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला पहिल्या निकालात गूड न्यूज मिळाली आहे. घुणकी येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदसाठी विजयी झाल्या आहेत.
पंचायत समितीमध्ये नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत वीरधवल पाटील यांनी देखील विजय मिळवला असून घुणकी पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनी विजयी मिळवला आहे. प्राथमिक कलानुसार काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील खाते उघडले असून पंचायत समिती सातवे गणातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी झाल्या आहेत. तर, आजरामधून उत्तूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे विकास चोथे विजयी झाले असून जिल्हा परिषद मतदारसंघातून शिरीष देसाई आघाडीवर आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात दुसऱ्या फेरीत जनसुराज्यचे अनिरुद्ध रेडेकर विजयी झाले आहेत. तर, घुणकी बरोबर सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष असुर्लेकरलेंनी आब राखली
सातवे गट आणि गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सातवे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील, पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचेच माणिक पाटील विजयी आणि माले पंचायत समिती मतदारसंघातून भारती पाटील विजयी
घुणकी जिल्हा परिषद - शुभांगी कुंभार (काँग्रेस)
नवे पारगाव गण - भारत वीरधवल पाटील (काँग्रेस)
घुणकी पंचायत समिती गण - संगिता संग्राम पाटील
नूल जिल्हा परिषद गट - अनिरुद्ध रेडेकर
उत्तूर पंचायत समिती गण - विकास चोथे (राष्ट्रवादी)
जिल्हा परिषद गट आघाडीवर - शिरीष देसाई (राष्ट्रवादी)
माले पंचायत समिती गण - भारती पाटील (राष्ट्रवादी)
सातवे जिल्हा परिषद गट - जयंत पाटील (राष्ट्रवादी)
सातवे पंचायत समिती गण - माणिक पाटील (राष्ट्रवादी)
शाहूवाडी 8
भाजप - 2
काँग्रेस -2
राष्ट्रवादी -
शिवसेना -
शिवसेना ठाकरे - 1
जनसुराज्य -1
पन्हाळा 12
भाजप -
काँग्रेस - 1
राष्ट्रवादी - 2
शिवसेना
जनसुराज्य - 1
हातकंणगले 22
भाजप - 3
काँग्रेस -3
राष्ट्रवादी -2
शिवसेना
शिरोळ 14
भाजप - 3
काँग्रेस - 2
राष्ट्रवादी
शिवसेना
स्वाभिमानी - 3
करवीर 24
भाजप - 4
काँग्रेस -5
राष्ट्रवादी -3
शिवसेना-2
गगनबावडा - 4
भाजप -
काँग्रेस -4
राष्ट्रवादी
शिवसेना
राधानगरी 10
भाजप -
काँग्रेस -1
राष्ट्रवादी- 2
शिवसेना -4
कागल - 12
भाजप - 2
काँग्रेस -
राष्ट्रवादी - 6
शिवसेना- 1
भुदरगड - 8
भाजप -
काँग्रेस -2
राष्ट्रवादी
शिवसेना- 6
आजरा 4
भाजप - 2
काँग्रेस -
राष्ट्रवाद 1
शिवसेना- 2
गडहिंग्लज - 10
भाजप - 2
काँग्रेस -
राष्ट्रवादी - 6
शिवसेना
चंदगड -8
भाजप - 3
काँग्रेस -
राष्ट्रवादी - 3
शिवसेना
जनसुराज्य - 1
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.