Ahilyanagar Zilla Parishad Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar Zilla Parishad Election : 'झेडपी' निवडणुकीचे पडघम; अहिल्यानगर गट अन् गणाचा प्रारूप आराखडा जाहीर, दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात उलथापालथी

Ahilyanagar ZP and Panchayat Samiti Draft Constituency Plan Released by Collector Office : अहिल्यानगर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनांचा प्रारूप आराखडा आज जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar district planning : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनांचा प्रारूप आराखडा आज जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला. लोकसंख्येच्या प्रमाणात गट निश्चित करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे 75,तर पंचायत समितीचे 150 गण राहणार आहेत. यापूर्वी 73 गट व 146 गण होते. कर्जत व जामखेड तालुक्यात प्रत्येकी एक गट, तर पंचायत समितीचे दोन गण वाढले आहे. यापूर्वी 2012 मध्ये जिल्हा परिषदेचे 75 गट व 150 गण होते. आता त्यानुसार यंदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या प्रारूप आराखड्याकडे इच्छुकांचे लक्ष लागलं होतं.

जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गट

अकोले- समशेरपुर, देवठाण, धामणगाव आवारी,राजुर, सातेवाडी, कोतुळ.

संगमनेर (Sangamner)- समनापूर, तळेगाव, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक,चंदनापुरी, बोटा, साकूर.

कोपरगाव- सुरेगांव, ब्राम्हणगाव, संवत्सर, शिंगणापूर, पोहेगांव बुद्रुक.

राहाता- पुणतांबा, वाकडी,साकुरी, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक.

श्रीरामपूर- उंदिरगाव, टाकळीभान, दत्तनगर, बेलापूर बुद्रुक.

नेवासा- बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा बुद्रुक, भानसहिवरे,खरवंडी,सोनई,चांदा.

शेवगाव- दहिगाव ने, बोधेगाव, भातकुडगाव, लाडजळगाव.

पाथर्डी- कासार पिंपळगाव, भालगाव, तिसगांव, मिरी, टाळीमानूर.

नगर तालुका - नवनागापूर, जेऊर, नागरदेवळे, दरेवाडी, निंबळक, वाळकी.

राहुरी- टाकळीमियाँ, ब्राम्हणी, गुहा, बारागांव नांदूर, वांबोरी.

पारनेर- टाकळीढोकेश्र्वर, ढवळपुरी, जवळा, निघोज, सुपा.

श्रीगोंदा- येळपणे, कोळगाव, मांडवगण, आढळगाव, बेलवंडी, काष्टी.

कर्जत- मिरजगाव, चापडगाव, कुळधरण, कोरेगांव, राशिन.

जामखेड (Jamkhed)- साकत, खर्डा, जवळा, अशी गटांची निर्मिती झाली आहे.

पंचायत समितीसाठी तालुक्यानिहाय गण

अकोले- समशेरपुर, खिरवीरे, देवठाण, गणोरे, धुमाळवाडी, धामणगाव आवारी, राजूर,वारघुंशी,मवेशी,सातेवाडी,कोतुळ, ब्राम्हणवाडा.

संगमनेर- निमोण, समनापूर, तळेगाव, वडगांव पान, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, खंदरमाळवाडी, बोटा, पिंपळगांव देपा, साकूर.

कोपरगाव- सुरेगाव, धामोरी, ब्राम्हणगाव, करंजी बुद्रुक, वारी, संवत्सर, शिंगणापूर, कोळपेवाडी, चांदेकसारे, पोहेगाव बुद्रुक.

राहाता- सावळीवहीर बुद्रुक, पुणतांबा, वाकडी, लोहगाव, अस्तगाव, साकुरी, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, कोल्हार बुद्रुक

श्रीरामपूर- निमगांव खैरी, उंदीरगांव, टाकळीभान, निपाणीवडगांव, दत्तनगर, उक्कलगांव, बेलापूर ब्रुदुक, पढेगांव.

नेवासा- बेलपिंपळगाव, सलाबतपूर, शिरसगाव, भेंडा ब्रुदुक, मुकिंदपुर, भानसहिवरे,पाचेगाव,करजगाव, खरवंडी, सोनई, घोडेगाव, चांदा, देडगाव.

शेवगाव- दहिगाव ने, घोटण, मुंगी, बोधेगाव, भातकुडगाव, अमरापुर, खरडगाव, लाडजळगाव.

पाथर्डी- कासार पिंपळगांव, कोरडगाव, भालगाव, अकोला, माळीबाभुळ गाव, तिसंगाव, मिरी, करंजी, माणिकदौंडी, टाकळीमानूर.

नगर तालुका- देहरे, नवनागापुर, जेऊर, बुऱ्हाणनगर, नागरदेवळे, केकती, दरेवाडी, चिचोंडी पाटील, निंबळक,चास, वाळकी, गुंडेगाव.

राहुरी- कोल्हार खुर्द, टाकळीमियाँ, मानोरी, ब्राम्हणी, गुहा, सात्रळ, बारागांव नांदूर, डिग्रस, उंबरे, वांबोरी.

पारनेर- कर्जुले हर्या, टाकळीढोकेश्र्वर,ढवळपुरी, भाळवणी, कान्हुर पठार, जवळा, अळकुटी, निघोज, वाडेगव्हाण, सुपा.

श्रीगोंदा- देवदैठण, येळपणे, कोळगाव, पारगाव सुद्रिक, मांडवगण, भानगाव, आढळगाव, पेडगाव, बेलवंडी, हंगेवाडी, काष्टी, लिंपणगाव.

कर्जत- मिरजगांव, कोभळी, टाकळी खंडेश्र्वरी, चापडगाव, दुरगांव, कुळधरण, कोरेगांव, चिलवडी, राशिन, भांबोरा.

जामखेड- शिऊर, साकत, खर्डा, नान्नज, अरणगाव,जवळा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT