Sanjay Raut, ED, Latest News Sarkarnama
मुंबई

राऊतांच्या केसमध्ये नवा ट्विस्ट; हायकोर्टात सुनावणी झाली सरू...

High Court : हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर अॅार्थर रोड कारागृहाबाहेर येणार आहेत. त्यांना आज ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने विरोध केला होता. यावर पुन्हा दुपारी सुनावणी झाली. यावेळी ईडीची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राऊतांचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Sanjay Raut, ED, Latest News)

दरम्यान, ईडीकडून पुन्हा राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील केली असून या संदर्भातील थोड्याच वेळात येणार आहे. यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून ईडीचे वकील हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये दाखल झाले असून सुनानणी सुरू झाली आहे. आता याप्रकरणी आणखी काय ट्विस्ट येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT