MP Sanjay Raut sarkarnama
मुंबई

शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल....

संजय राऊतांनी Sanjay Raut 'सामना'तूनही मुख्यमंत्र्यांसह CM फडणवीस Devendra Fadanvis यांच्यावर टीकेची झोड Criticism उठवली आहे.

Umesh Bambare-Patil

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दोन नाईटकिंग काम करत होते, असा हल्लाबोल करून शिंदे फडणवीस यांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व भाजपचे नवे सरकार सत्तेत स्थापन झाल्यानंतर शिंदे व फडणवीस यांनी संजय राऊतांवर टिकेची झोड उठवली होती. याबाबत खासदार राऊत यांना विचारले असता त्यांनी मी एकनाथ शिंदेंविषयी बोलणार नाही, असे स्पष्ट केले.

तर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दोन नाईटकिंग काम करत होते, असा हल्लोबोल करत शिंदे फडणवीस यांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल असल्याने स्पष्ट केले. संजय राऊतांनी सामनातून मुख्यमंत्र्यांसह फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT