दिलीप पाटील
Wada News : पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिमा गंधे यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमांग पाटील यांचा 972 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते.
भाजपने 17 पैकी तब्बल 11 जागा मिळवल्या तसेच नगराध्यक्षपद देखील विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला या पालिकेत खाते उघडता आला आहे. येथे शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. त्यामुळे शिंदेंचा पराभव झाल्याचे दिसत आहे.
1 रवींद्र कामडी भाजप
2 श्वेता उंबरसडा भाजप
3 स्मिता पातकर भाजप
4 सतीश पवार भाजप
5 तेजस अशोक पाटील भाजप
6 प्रिया गंधे भाजप
7 मयुरी म्हात्रे भाजप
8 उमेश लोंखडे शिवसेना (शिंदे)
10 मनिष देहेरकर भाजप
11 सविता वनगा भाजप
12 भारती सपाटे काँग्रेस
13 भूपेश जगताप शिवसेना (ठाकरे)
14 रिता थोरात भाजप
15 प्रगती वलटे भाजप
16 अजिंक्य पाटील शिवसेना (शिंदे)
17 सुचिता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
भाजपच्या नगराध्यक्षपदी रिमा गंधे 972 मतांनी विजयी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.