Directorate Of Education Sarkarnama
प्रशासन

Directorate Of Education: शिक्षण संचालनालयात नोकरीची संधी; डेटा विश्लेषक..

JOB News: अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

Mangesh Mahale

शिक्षण संचालनालय, प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत “MIS समन्वयक (UT स्तर), डेटा विश्लेषक, MIS समन्वयक (ब्लॉक स्तर)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव – MIS समन्वयक (UT स्तर), डेटा विश्लेषक, MIS समन्वयक (ब्लॉक स्तर)

पदसंख्या – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

MIS समन्वयक (UT स्तर), डेटा विश्लेषक – ४० वर्षे

MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) – ३० वर्षे

पदाचे नाव पद संख्या

MIS समन्वयक (UT स्तर) 01

डेटा विश्लेषक 01

MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) 01

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

MIS समन्वयक (UT स्तर) Graduate Degree in Computer Science / Information Technology / Electronics Communication Engineering.

डेटा विश्लेषक Graduate Degree in Computer Science / Information Technology / Electronics Communication Engineering,

MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) Bachelor of Computer Application (BCA)

पदाचे नाव वेतनश्रेणी

MIS समन्वयक (UT स्तर) Rs. 38,000 per month

डेटा विश्लेषक Rs. 40,000 per month

MIS समन्वयक (ब्लॉक स्तर) Rs. 21,775 per month

असा करा ऑफलाईन अर्ज

अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक (एसएस) / शिक्षण संचालक, शिक्षा सदन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, मोती दमण, दमण

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट https://www.daman.nic.in/

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT