Sunil Chavan Transfer News, Aurangabad
Sunil Chavan Transfer News, Aurangabad Sarkarnama
पुणे

सुशील चव्हाण विकास आयुक्त तर विनय गौडा यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : दुसऱ्या टप्प्यात आज २० प्रशासकीय आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त असलेल्या वीरेंद्रसिंग यांची महाआयटीचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मिताली सेठी यांची वनमती या नागपूरच्या संस्थेच्या संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात ४४ आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. अन्य प्रशासकीय आधिकारी तसेच पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या प्रतिक्षेत आहेत. (Sunil Chavan Transfer News, Aurangabad)

बदली झालेल्या आधिकाऱ्यांची नावे व त्यांच्या नियुक्तीची ठिकाणे पुढीलप्रमाणे.

१) मिताली सेठी - संचालक, वनमती, नागपूर.

२) वीरेंद्र सिंग- व्यवस्थापकीय संचालक, महाआयटी, मुंबई

३) सुशील चव्हाण- विकास आयुक्त (असंघटित कामगार)

४) अजय गुल्हाने- अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी, नागपूर.

५) दीपक कुमार मीना - अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे.

६) विनय गौडा - जिल्हाधिकारी, चंद्रपूर

७) आर. के. गावडे- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई

८) माणिक गुरसाल- अतिरिक्त आयुक्त (उद्योग)

९) शिवराज श्रीकांत पाटील - एमडी, महानंद मुंबई.

१०) अस्तिक कुमार पांडे - जिल्हाधिकारी, औरंगाबाद

११) श्रीमती. लीना बनसोड - व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी आदिवासी महामंडळ, नाशिक

१२) दीपक सिंगला- सहआयुक्त, एमएमआरडीए, मुंबई.

१३) एल.एस. माळी - संचालक, बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.

१४) एस. सी. पाटील - उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाचे सहसचिव

१५) डी. के. खिलारी - सीईओ, सातारा जिल्हा परिषद

१६) एस. के. सलीमथ - सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई

१७) एस.एम. कुर्तकोटी - मुख्य कार्यकारी आधिकारी, नंदुरबार

१८) आर. डी. निवतकर - आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई आणि प्रभारी, जिल्हाधिकारी मुंबई

१९) बी.एच. पालवे - मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर

२०) आर. एस. चव्हाण - सहसचिव, महसूल मुद्रांक आणि वन विभाग, मंत्रालय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT