top 10 news Sarkarnama
विशेष

Top 10 News : अजितदादा 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक, विनायक राऊतांवर क्षीरसागरांचा हल्लाबोल- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics: जाणून घेऊयात 7 ऑक्टोबर, 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

Rashmi Mane

Maharashtra headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 7 ऑक्टोबर, 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

फिट अँड फाईंन आमदार राहुल कुल

राज्याच्या उधारीचा आकडा किती? आमदार रोहित पवारांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोमणे

वाटचाल शिवसेनेची, काय सांगते स्थापनपत्रिका...

विनायक राऊतांवर क्षीरसागरांचा हल्लाबोल; म्हणाले, 'त्यांची लायकी काय मला माहिती...'

सरकारी योजनेतील पैशांसाठी लाडक्या बहिणीसोबत भावाचे लग्न; असा उघडकीस आला घोटाळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT