मोठी बातमी : चीन सीमेजवळ प्रवासी विमान कोसळलं : उड्डाण करताच संपर्क तुटला, जगाची धाकधूक वाढली

Angara Airlines flight : रशियन अंगारा एअरलाईन्सचे 50 प्रवाशांना घेऊन जाणारे बेपत्ता विमान रशिया-चीन सीमेजवळ कोसळल्याचे वृत्त आहे. अमूर प्रदेशात अवशेष सापडले आहेत.
Debris from the Angara Airlines flight found in Russia’s Amur region near the China border; all 50 passengers feared dead.
Debris from the Angara Airlines flight found in Russia’s Amur region near the China border; all 50 passengers feared dead.
Published on
Updated on

Angara Airlines flight : रशियन अंगारा एअरलाईन्सचे 50 प्रवाशांना घेऊन जाणारे बेपत्ता विमान रशिया-चीन सीमेजवळ कोसळल्याचे वृत्त आहे. अमूर प्रदेशात अवशेष सापडले आहेत. विमानाला आग लागून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे मोठी जिवीत हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप मृत अथवा जखमी प्रवशांबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायबेरियातील अंगारा विमान कंपनीचे हे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे निघाले होते. पण उड्डाणानंतर काही वेळातच विमान रडारवरून गायब झाले आणि विमानाशी संपर्कही तुटला. विमानात 5 मुलांसह एकूण 43 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स होते.

(बातमी अपडेट होत आहे)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com