Hrishikesh Nalagune

मुळचा यशवंतराव चव्हाणांच्या कराडमधील. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमधून राज्यशास्त्र विषयात MA आणि पत्रकारितेची पदवी. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत भारतीय जनसंचार संस्थान अर्थात (IIMC) मधून पत्रकारितेमधील पदव्युत्तर पदविका. मागील 6 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात. सध्या पुण्यात सरकारनामामध्ये दुसरी इनिंग सुरु असून आता सिनिअर प्रोड्युसर म्हणून कार्यरत. यापूर्वी एस न्यूज टीव्ही, बोलू भिडू, सरकारनामा, मुंबई तक, लेट्सअप अशा नामांकित वेबसाईट्ससाठी काम केले आहे. राजकारण, राजकीय बातम्या, राजकीय किस्से यावर अभ्यास, लिखाण हा हातखंड.
Connect:
Hrishikesh Nalagune
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com