वादाचे जाऊ द्या... चिपी विमानतळाचा कोकणाला फायदाच! असा रंगला सोहळा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 आॅक्टोबर रोजी चिपी विमानतळाचे उदघाटन झाले.
मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून पहिल्या विमानउड्डाणाला सुरवात करून दिली.
मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून पहिल्या विमानउड्डाणाला सुरवात करून दिली. sarkarnama
Published on
या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची राजकीय जुगलबंदी रंगली
या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची राजकीय जुगलबंदी रंगलीsarkarnama
या विमानतळामुळे मुंबई ते सिंधुदर्ग हा प्रवास स्वस्तात होणार आहे. राज्यातील बहुतांश नेते उदघाटन सोहळ्याला  उपस्थित होते.
या विमानतळामुळे मुंबई ते सिंधुदर्ग हा प्रवास स्वस्तात होणार आहे. राज्यातील बहुतांश नेते उदघाटन सोहळ्याला उपस्थित होते.sarkarnama
महाविकास आघाडीतील शिवसेनेचा या कार्यक्रमावर प्रभाव होता.
महाविकास आघाडीतील शिवसेनेचा या कार्यक्रमावर प्रभाव होता.sarkarnama
राणे आणि ठाकरे यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.
राणे आणि ठाकरे यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. sarkarnama
चिपी विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले.
चिपी विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले. sarkarnama
मुख्यमंत्री स्वतंत्र विमानाने या विमानतळावर आले. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ एक तासात गाठता येणार आहे.
मुख्यमंत्री स्वतंत्र विमानाने या विमानतळावर आले. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ एक तासात गाठता येणार आहे. sarkarnama
केंद्रीय नागरी हवाईउड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे पहिल्या विमान प्रवासाचे तिकिट दाखवताना.
केंद्रीय नागरी हवाईउड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे पहिल्या विमान प्रवासाचे तिकिट दाखवताना. sarkarnama
मुख्यमंत्री ठाकरे यांनी या विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी या विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. sarkarnama
मुंबई ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी सुमारे अडीच हजार भाडे आकारण्यात येणार आहे.
मुंबई ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी सुमारे अडीच हजार भाडे आकारण्यात येणार आहे. sarkarnama
कोकणाच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा या वेळी सर्वांनी व्यक्त केली.
कोकणाच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा या वेळी सर्वांनी व्यक्त केली. sarkarnama
गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ही राज्ये थेट जोडली जातील. प्रदेशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल व रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली.
गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ही राज्ये थेट जोडली जातील. प्रदेशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल व रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली.sarkarnama
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संपूर्ण भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संपूर्ण भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. sarkarnama

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com