Nashik Kumbh Mela

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी गुरु ग्रह सिंह राशीत असताना पवित्र गोदावरी नदीच्या काठावर 'सिंहस्थ कुंभमेळा' भरतो. या धार्मिक महापर्वणीत रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर लाखो भाविक तसेच साधू-संत पापमुक्ती व पुण्यासाठी 'अमृत स्नान' (शाही स्नान) करतात.
Read more