अमेरिका भेटीत मोदींना मिळाल्या 157 मौल्यवान भेटवस्तू ; पहा फोटो

अनेक वस्तू 11 व्या ते 14 व्या शतकातील आहेत.
Narendra Modi
Narendra Moditwitter
Published on
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावरुन रविवारी परत येणार आहेत. या दौऱ्यात त्यांना अमेरिकन सरकारने भारताच्या प्राचीन १५७ कलाकृती परत मिळाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, यापैकी अनेक वस्तू 11 व्या ते 14 व्या शतकातील आहेत. मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण जगाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावरुन रविवारी परत येणार आहेत. या दौऱ्यात त्यांना अमेरिकन सरकारने भारताच्या प्राचीन १५७ कलाकृती परत मिळाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, यापैकी अनेक वस्तू 11 व्या ते 14 व्या शतकातील आहेत. मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला होता. संपूर्ण जगाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते. twitter
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राचीन कलाकृती न्याहाळताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राचीन कलाकृती न्याहाळताना.twitter
पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या प्राचीन कलाकृती आणि वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये अनेक नक्षीकाम केलेल्या वस्तूंसह नटराजाच्या मूर्तीचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या प्राचीन कलाकृती आणि वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये अनेक नक्षीकाम केलेल्या वस्तूंसह नटराजाच्या मूर्तीचा समावेश आहे. twitter
पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 157 भारतीय पुरातन वस्तू अमेरिका सरकारने भारताला परत केल्या.
पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 157 भारतीय पुरातन वस्तू अमेरिका सरकारने भारताला परत केल्या. twitter
भारतातील पुरातन काळातील अनेक मूर्तीचा समावेश आहे.
भारतातील पुरातन काळातील अनेक मूर्तीचा समावेश आहे. twitter

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com