अजितदादांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य यांच्या हाती आणि बरेच काही...

अजित पवार अनेकदा भल्या पहाटेच आपल्या कामांना किंवा दौऱ्यावर जाताना दिसतात. आजही ते सकाळीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत मुंबईतील विकास कामांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते.
Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray
Published on
Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

शुक्रवारी (११ फेब्रुवारी) सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरळी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. विशेष म्हणजे अजित पवारांच्या वाहनाचे सारथ्य स्वत: आदित्य ठाकरे करत होते.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

सकाळी सात वाजल्यापासून या दौऱ्याला सुरुवात झाली होती, पण बराचवेळ प्रसारमाध्यमांना या दौऱ्याची कोणतीही माहिती नव्हती.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात तसेच दादर आणि माहीम येथील टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांचीही पाहणी केली.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार हे दोघे एकाच गाडीतून आले होते.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह वरळी परिसरातील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार हे दोघे एकाच गाडीतून आले होते. यावेळी अजित पवार यांनी आदित्य वरळी मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांनी घेतला.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Ajit Pawar- Aditya Thackeray
Ajit Pawar- Aditya Thackeray

अजित पवारांनी दादरमधील व्युइंग डेकची आणि वरळी सीफेसचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील विकासकामांचं आणि सौंदर्यीकरणाचं कौतुक केलं. तसेच दुरुस्तीच्या कामांचीही माहिती घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com