Maharashtra Assembly: अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर समित्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर; रांजळे, राणा यांच्यावर महत्वाची जबाबदारी

Maharashtra Assembly committee chiefs: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांची समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना समिती प्रमुख म्हणून सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly: अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर समित्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर; रांजळे, राणा यांच्यावर महत्वाची जबाबदारी
Sarkarnama
Published on
Updated on

विधिमंडळ अधिवेशाचे बुधवारी सूप वाजले. त्यानंतर महायुती सरकारने विधिमंडळाच्या विविध समित्यांवर आपल्या सदस्यांची वर्णी लावली आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख म्हणून सुहास कांदे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समितीचे प्रमुख म्हणून अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या प्रमुखपदी मोनिका राजळे यांनी नियुक्ती केली आहे.

अल्पसंख्याक कल्याण समितीवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांची समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना समिती प्रमुख म्हणून सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी भाषा समितीची जबाबदारी आशुतोष काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पंचायत राज समिती संतोष दानवे

इतर मागासवर्ग कल्याण समिती किसन कथोरे

अल्पसंख्यांक कल्याण समिती मुरजी पटेल

रोजगार हमी योजना समिती सुनील शेळके

अंदाज समितीचे अर्जुन खोतकर

Maharashtra Assembly: अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर समित्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर; रांजळे, राणा यांच्यावर महत्वाची जबाबदारी
Kolhapur Politics: काँग्रेस नेत्यांचं हेलिकॉप्टर कागलला का उतरलं नाही? पवारांचे कार्यकर्ते सतेज पाटलांवर तुटून पडले!

लोकलेखा समिती विजय वडेट्टीवार

सार्वजनिक उपक्रम समिती राहुल कूल

उपविधान समिती प्रतापराव पाटील चिखलीकर

विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती नरेंद्र भोंडेकर

विनंती अर्ज समिती अण्णा बनसोडे

आश्वासन समिती रवी राणा

नियम समिती राहुल नार्वेकर

अनुसूचित जाती कल्याण समिती नारायण कुचे

आहार व्यवस्था समिती डॉक्टर बालाजी किनीकर

धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती डॉक्टर आशिष जयस्वाल

वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती राम शिंदे

अनुसूचित जमाती कल्याण समिती दौलत दरोडा

ग्रंथालय समिती प्राध्यापक राम शिंदे

आमदार निवास व्यवस्था समिती शिवेंद्रसिंहराजे भोसले

सदस्य अनुपस्थिती समिती किरण लहामटे

अशासकीय विधेयके व ठराव समिती चंद्रदीप नरके

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com