Maharashtra Political Live Update : आदित्य ठाकरे अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही; दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

Political Breaking Live Headlines Updates : आदित्य ठाकरे अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही असं म्हणत दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यासह राज्यातील विविव राजकीय घडामोडी जाणून घेऊयात..
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

आदित्य ठाकरे अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही दिशा सालियन प्रकरणावर अमित ठाकरे

दिशा सालियन प्रकरणावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया, "आदित्य ठाकरे अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मी भाऊ म्हणून आदित्य ठाकरेंना जेवढं ओळखतो, ते अशा गोष्टींमध्ये ते सहभागी नाही होऊ शकत. बाकी न्यायालयात याबाबत लढा सुरुच आहे.", असं ते म्हणाले.

गडचिरोलीत 45 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

गडचिरोलीत स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 45 लाख 20 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. कुरखेडा ते आरमोरी रोडवर आयशर ट्रक क्रमांक CG 08 Z 8792 मध्ये लपवून हा गुटखा वाहतूक होत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com