Beed Politics : पंकजा मुंडे टार्गेटवर; गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा : भुजबळांच्या डोक्यात काय शिजतंय?

Beed Politics : बीडमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा वारसा घ्यावा, अशी घोषणा केली. पंकजा मुंडे मात्र या मेळाव्याला अनुपस्थित होत्या
Chhagan Bhujbal with Dhananjay Munde and Gopichand Padalkar at the Beed OBC Elgar Melava, where Bhujbal’s remark sparked political buzz.
Chhagan Bhujbal with Dhananjay Munde and Gopichand Padalkar at the Beed OBC Elgar Melava, where Bhujbal’s remark sparked political buzz.Sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : मंत्री छगन भुजबळ यांचा नुकताच बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडला. यात माजी मंत्री धनंजय मुंडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. याच सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा वारसा घ्यावा, अशी धक्कादायक सूचना केली. विशेष म्हणजे या मेळाव्याला गोपीनाथ मंत्री यांच्या कन्या, पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. त्यामुळे भुजबळ यांच्या डोक्यात नेमके काय शिजते आहे, असा प्रश्न विचारला जातोय.

नेमके काय म्हणाले छगन भुजबळ? आणि त्यांच्या डोक्यात काय शिजतंय? त्यासाठी खालील व्हिडीओ संपूर्ण बघा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com