Sanjay Shirsat: ‘कार्यकर्त्यांच्या मताला किंमत, पण एकत्र राहिलं पाहिजे’ शिरसाट थेटच बोलले

Marathwada Political News: महायुतीमध्ये कार्यकर्त्यांच्या मताला किंमत आहे, मात्र एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. त्यांच्या विधानातून महायुतीतील एकजुटीवर भर देण्यात आला.

Marathwada Political News: महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, कार्यकर्त्याच्या मताला किंमत आहे. पण एकदा आदेश झाल्यावर एकत्र राहिले पाहिजे, हा त्या मागचा उद्देश आहे, असा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. नेमकं काय म्हणाले शिरसाट पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com