Rahul Gadkar
राहुल गडकर
पद: राजकीय वार्ताहर (Political Reporter), सरकारनामा
अनुभव: 10+ वर्षे
राहुल गडकर हे सरकारनामामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे वृत्तांकन, विश्लेषण आणि व्हिडिओ स्क्रिप्ट लेखन करतात.
यापूर्वी त्यांनी कोल्हापूरमधील B News, ETV Bharat, दैनिक तरुण भारत आणि तरुण भारत डिजिटलमध्ये काम केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए. मास कम्युनिकेशन पदवी (2016) प्राप्त केली आहे.